43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता रावण दहन झाल्यानंतर दोन गटात मारहाण 18 लोकांवर गुन्हा दाखल

रावण दहन झाल्यानंतर दोन गटात मारहाण 18 लोकांवर गुन्हा दाखल

0
58

blank

….. ग्राम बोपेसर येथील घटना

गोंदिया,दि.07ः- जिल्ह्यातील तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम बोपेसर येथे विजयादशमीच्या दिवशी(रावण दहन कार्यक्रमानंतर)झालेल्या दोन गटात जुना वैमन्यसातून सायकांळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान मारहाण झाल्याची घटना घडली.या भांडणात सहभागी झालेल्या 18 लोकांवर तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीबद्दल दोन्ही गटांनी परस्पराविरुध्द तक्रार दाखल केली आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहेत.

blank