40.6 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ प्रा.ललीत कटरे यांचे निधन

प्रा.ललीत कटरे यांचे निधन

0
126

blank

गोंदिया,दि.11ः येथील सिव्हील लाईन निवासी प्रा.ललीत खोमेंद्र कटरे यांचे आज 11 आँक्टोंबरला सायकांळी 4.30 वाजता आकस्मिक निधन झाले.त्यांच्यावर उद्या 12 आँक्टोंबरला येथील स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून अंत्ययात्रा सकाळी 11 वाजता त्यांच्या सिव्हिल लाईन्स डाॅ.सोमानी नर्सिंग होम समोरील निवासस्थानातून निघणार आहे.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.