33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

0
39

blank

अर्जुनी मोरगाव,दि.३१- तालुक्यातील तुकुमनारायण येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना कामाचे भूमिपूजन जि.प.उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि.यशवंत गणविर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी पं.स.सदस्य आम्रपाली डोंगरवार, सरपंचा शुभांगी तिडके, उपसरपंच रेशीम लोथे माजी जि.प.सदस्य रतिराम राणे तसेच विनायक कराडे,रुमाजी नंदेश्वर, रविंद्र नंदेश्वर, रमेश नंदेश्वर,चंद्रभान नंदेश्वर,ईश्वर नंदेश्वर, कांतीलाल डोंगरवार,तेजराम राऊत,सुखदेव कनोजे तथा गावकरी उपस्थित होते.

blank