38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ नयना गुंडे यांची नाशिकच्या आदिवासी आयुक्तपदी बदली

नयना गुंडे यांची नाशिकच्या आदिवासी आयुक्तपदी बदली

0
415

blank

गोंदिया,दि.15ः गोंदियाच्या विद्यमान जिल्हाधिकारी नयना अर्जुन गुंडे यांची बदली नाशिक येथील आदिवासी आयुक्तलय कार्यालयात आयुक्त पदावर करण्यात आली आहे.श्रीमती गुंडे यांना 2010 मध्ये आयएएस अर्वाड देण्यात आले.13 जुर्ले 2021 रोजी त्यांनी गोंदिया जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्विकारली होती.

blank