25.1 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक तेजराम देशमुख यांचे निधन

सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक तेजराम देशमुख यांचे निधन

0
49

चिचगड,दि.१६ः येथून जवळच असलेल्या वांढरा येथील सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक व प्रतिष्ठित नागरिक तेजराम उदाराम देशमुख यांचे रविवारला दुपारी 1:00 वाजता हृदयविकाराच्या आघाताने निधन झाले. मृत्यू समयी ते 70 वर्षाचे होते.त्याच्या मागे पत्नी,तीन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर आज सोमवारला सकाळी 9.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.