39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत

फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत

0
19

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधील घोषणाबाजीप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्यांना क्लीन चीट दिली आहे. कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत, अशी माहिती पोलिस उपायुक्त तुषार दोशी यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांनी केवळ मनुवाद आणि साम्राज्यवादविरोधीच घोषणा केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे याप्रकरणी आता अधिक तपास करणार नाही. तसंच देशविरोधी घोषणांचं हे प्रकरण आता बंद करण्यात आल्याचं दोषी यांनी स्पष्ट केलं.

blank