37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News पेट्रोल-डिझेल राज्यात झाले स्वस्त

पेट्रोल-डिझेल राज्यात झाले स्वस्त

0
20

मुंबई – केवळ महाराष्ट्रात पेट्रोलियम पदार्थांवर लागू असलेला स्टेट स्पेसिफिक अधिभार कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यामुळे शनिवारपासून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरचे दर किमान दीड ते दोन रुपयांनी कमी झाले आहेत.
माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याचे पेट्रोलियम विक्रेत्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाचे सहसचिव पोंिड्रक यांनी राज्य सरकारला ही अधिभार कपातीची माहिती कळवली. यासंबंधीचे परिपत्रक शुक्रवारी रात्री काढले जाईल, असेही त्यांनी राज्य सरकारला कळवले होते.

 

blank