33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ महावितरण, गोंदिया परिमंळातील वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी ही सुरू राहणार

महावितरण, गोंदिया परिमंळातील वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी ही सुरू राहणार

0
28

blank

गोंदिया, दि. 27: महावितरणतर्फे रविवारी सुट्टीच्या दिवशीही वीजभरणा केंद्र सुरु राहणार आहेत.या सोबतच, वीज ग्राहकांसाठी विज बिल भरणे, हि सुविधा सोयीस्कर व्हावी, यासाठी महावितरणचे सर्व ग्राहक, ऑनलाइन सुविधेचा लाभ सुध्दा घेऊ शकतात. ही सुविधा, महावितरणच्या www. mahadiscom.in वेबसाइट व मोबाइल अँपद्वारे ऑनलाइन उपलब्ध आहे.सर्व विज ग्राहकांनी महावितरण द्वारा देणयात आलेल्या सुविधेचा लाभ घेवुन Due date चया आत विज बिल भरण्याची विनंती, महावितरण कडून करण्यात आली आहे.

blank