41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ मुंडीपार येथे अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन

मुंडीपार येथे अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन

0
33

blank

गोरेगांव : तालुक्यातील ग्रामपंचायत मुंडीपार येथे आज-02 जुन रोज शुक्रवारला अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन सोहळा पार पाडण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महिला आणि बालकल्याण सभापती सविता पुराम, कार्यक्रमाचे भूमिपूजक म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य शितलताई बिसेन, सरपंच प्रेमलताताई राऊत,ग्रामसेवक अरविंद साखरे,उपसरपंच भाऊलाल कटरे, माजी उपसरपंच तथा वर्तमान सदस्य जावेद( राजाभाई) खान,ग्रा.पं.सदस्य दिनेश दिक्षित, चंद्रशेखर शहारे,चुन्नीलाल चाचेरे,आम्रपाली राऊत,भुमेश्वरी पारधी,सरिता सुरजोसे,शामकला खांडवाये,माधुरी चौधरी,संगिता सरजारे, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank