एक्यूट पब्लिक शाळेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

0
12

गोंदिया- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत जाहिर झालेल्या ऑनलाइन एस.एस.सी (१०) चा निकलामध्ये एक्यूट पब्लिक शाळेचा निकाल दरवर्षी प्रमाणे १००% लागलेल्या आहे. यामध्ये शाळेतून फेनेंद्र राजेश कुमार रहांगडाले या विद्यार्थ्यांनी ९६.६०% प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविले. कुणाल प्रमेंद्र जैतवार या विद्यार्थ्यांनी ८७.६०% प्राप्त करून दूसरा क्रमांक व सिमरन प्रभुलाल पगरवार ह्य विद्यार्थिनीने ८६.८०% प्राप्त करून तीसरा क्रमांक केले आहे.या निकालाने एक्यूट पब्लिक शाळेचे १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच शळेच्या शैक्षणिक दर्जा सातत्याने ऊंच भरारी घेत असलेल्या प्रमाण आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे वतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांनी यशाचे श्रेय ‘संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या’ अध्यक्षा गीतातई भास्कर, संस्थेचे सचिव संजय भास्कर, संस्थेचे सह सचिव शुभा शाहारे, विद्यार्थ्यांचे आई-वडील, प्राचार्य, सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर, कर्मचारी यांना दिले आहे. सर्व विद्यार्थ्यांना शळेच्यावतीन त्यांचे उज्ज्वल भविष्य करिता शुभेच्छा देण्यात आले.

भिवरामजी विदयालय वडेगाव एस.एस. सी. परीक्षेचा निकाल 100% टक्के

तिरोडा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर (SSC)माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात भिवरामजी विदयालय वडेगाव येथिल 105 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले असून 105 उत्तीर्ण झाले. विद्यालायाचा निकाल100%,लागला आहे. प्राचार्य वसंत मेश्राम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.एस.एस.सी. परीक्षा मार्च – 2023 मध्ये शालेय विद्यार्थ्यांचे सुयश प्रथम आर्यन बेनिराम पटले 94-20% प्रथम कु. स्वाती ओमप्रकाश कात्रे 94.20% दितिय कु. श्रेया शरद धापरे 93.00% तृतीय कु.आलिशा दिलकेश खोब्रागडे
चतुर्थी आशु कुवरलाल पटले 92-50% प्रविण्य विद्याथी 71 टक्के प्रथम श्रेणी व द्वितीय 32.02% उत्तीर्ण श्रेणी 01 परीक्षेत बसलेले विद्याथी – 105 पास झालेले विद्याथी 105 निकाल 100%दरवर्षीची परंपरा कायम ठेवली.आर बी भांडारकर, एम.एम. अबादे, डी. आर. गीरीपुजे, डी. एस. बोदेले, आर. के. कीरसान, एस. पी भगत, जी. एन व्ही आर खोब्रागडे, बिसेंन बि. यु., बिसेंन ए. बी, राठोड जयश्री भेलावे, व्हि. एच. जनबधु ,मेश्राम जी. जे., मेश्राम अरुण, मेश्राम के .पी, ऊके बि.पी., भारतकर, अरविंद टेभेकर, संगीता वालदे, विनोद धावडे यांनी तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

शहीद मिश्रा विद्यालय तिरोडाचे सुयश
तिरोडा- तिरोडा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर (SSC)माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात शहीद मिश्रा विद्यालय तिरोडा येथिल 312 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले असून 302 उत्तीर्ण झाले. विद्यालायाचा निकाल 96:79%,लागला आहे.90% वर गुण घेणारे विद्यार्थी-त्रिवेणी हरिनखेडे 93%,विशाखा तितीरमारे93%,वैष्णवी बिसेन 92%,दिप्ती रिनायत 92%,सृष्टी ढेंगे 91:60%,रोहित येळे 91:60%,नूरी साठवणे 91%,अमय वेरुळकर 90:80%,रोहित वासनिक 90:60%,हर्षा साठवणे 90:40%,रिया भोयर 90:20%,सलोनी गौतम 90:20%,प्राची फटीक 90%,शिवानी ठाकरे 90%,सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शंकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामेश्चंद्र झरारिया,उपाध्यक्ष संजीव कोलते, सचिव उमकांत हरोडे, प्राचार्य विकास बारापात्रे, उपप्राचार्या सीमा भाजीपाले, पर्यवेक्षक टीकाराम पटले यांनी तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.