
मुंबई, दि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३२.३६% मतदान आहे.
सकाळी 7 ते दुपारी 01 पर्यंत गोंदिया जिल्हा मतदान
63- अर्जुनी मोरगाव- 49.17
64- तिरोडा – 31.68
65- गोंदिया – 33.15
66- आमगाव -48.65
सकाळी ११.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे.
रामटेक १६.१४ टक्के
नागपूर १७.५३ टक्के
भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के
गडचिरोली- चिमूर २४.८८ टक्के
आणि चंद्रपूर १८.९४’ टक्के आहे.
पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत ७.२८ टक्के मतदान झाले आहे.
रामटेक ५.८२ टक्के
नागपूर ७.७३ टक्के
भंडारा- गोंदिया ७.२२टक्के
गडचिरोली- चिमूर ८.४३टक्के
आणि चंद्रपूर ७.४४ टक्के आहे.