चुनिराम कुकडे यांचे निधन

0
85

लाखांदूर : चिकना येथील रहिवासी चुनिराम कवळू कुकडे ( वय ९५) यांचे मंगळवारी ( ता. १८) सकाळी ११ वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सहा वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.