गोरेगाव येथे दोन दुचाकीची आमोरासमोर धडक

0
1159

गोरेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर आज सकाळच्या सुमारास दोन दुचाकी मोटारसायकलमध्ये अमोरासमोर धडक होऊन मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना घडली.