43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्षपदी जि.प.सदस्य वट्टी यांची वर्णी

भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्षपदी जि.प.सदस्य वट्टी यांची वर्णी

0
84

blank

गोंदिया,दि.१०ः गोंदिया जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष सीताबाई रहागंडाले यांनी गोंदिया जिल्हा भाजप आदिवासी आघाडीच्या अध्यक्षपदी ठाणा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य हनुवंत वट्टी यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या निर्देशावरुन केली आहे.श्री.वट्टी यांची आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

blank