25.7 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home विदर्भ डी. बी. सायन्स कॉलेज कर्म.सह. पतसंस्थेतर्फ स्व. अजित पवार यांना श्रध्दांजली

डी. बी. सायन्स कॉलेज कर्म.सह. पतसंस्थेतर्फ स्व. अजित पवार यांना श्रध्दांजली

0
30

गोंदिया :-राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे बुधवारी (दि०१८) विमान अपघातात दुर्देवी निधन झाले. डि०बी० सायंस कॉलेज कर्म सह० पतसंस्था मर्या. गोंडिবা तर्फे त्यांना विनम्र श्रध्दांजली अर्पित करण्यात आदी. यावेळी संस्थेचे अध्यक्ष – राजकुमार साखरे, मानद सचिव – डॉ० कल्पना घोषाल, खजिनदार जगदिश पंचवारे, संचालक प्रा० धर्मविर चौरान, गुएशन बारसागडे, प्रमोद सिंह परिहार, कांतेश्वरी भगत, कर्मचारी घाटों के उपस्थित होते.

blank