30.9 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home महाराष्ट्र ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

0
68

मुंबई, दि. 10 : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा योजनेच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते व पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झाले.

मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, यांच्यासह विविध मंत्री तसेच सचिव उपस्थित होते.

blank