25.5 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home Top News विनाअनुदानित सिलिंडर 38.50 रुपयांनी महागला

विनाअनुदानित सिलिंडर 38.50 रुपयांनी महागला

0
37
नवी दिल्ली, दि. 31 – विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर वापरणा-या ग्राहकांच्या खिशाला आता भुर्दंड बसणार आहे.विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 38 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.