37.7 C
Gondiā
Saturday, June 27, 2026
Home रोजगार/व्यापार सौंदड येथे विदर्भ अग्रो एजंसीच्या कुबोटा शोरुमचे थाटात उदघाटन

सौंदड येथे विदर्भ अग्रो एजंसीच्या कुबोटा शोरुमचे थाटात उदघाटन

0
61

गोंदिया,दि.२७ः जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ट्रक्टर नगरी असलेल्या सौंदड(रेल्वे)येथे नुकतेच विदर्भ अग्रो एजन्सीच्या कुबोटा शोरुन उदघाटन व प्रात्यक्षिक सोहळा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाकरीता विशेष पाहुणे म्हणून श्रीमंत डॉ. मुधोजीराजे भोसले
महाराजा ऑफ नागपुर,परिणय फुके सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद,सुनीलभाऊ फुंडे अध्यक्ष, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक,प्रफुल्ल गुडधे पाटील काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष,प्रशांत पवार प्रदेश प्रवक्ते, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,निलेश कानवडे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,हर्ष मोदी, सरपंच सौंदड,कौशल आनंद मॅनेजिंग डाइरेक्टर धर्मशिला बेल्टींग प्रा. लि.,
राज कंवर गर्ग जनरल मॅनेजर धर्मशिला बेल्टींग प्रा. लि.,राजन चुघ, चीफ ऑफिसर एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड,आशुतोष देशमुख, एसोशिएट वाइस प्रेसिडेंट एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड,सचिन राजमाने, झोनल बिजनेस मॅनेजर एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड,विष्णु राठोड, हेड अॅग्री सोल्युशन बिजनेस,अभिषेक कुमार, झोनल सेल्स मॅनेजर अॅग्री सोल्युशन बिजनेस,नीळकंठ राठोड, रिजनल बिजनेस मॅनेजर एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड,ब्रजेश तिवारी, रिजनल सर्व्हिस मॅनेजर एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.blankयावेळी परिसरातून आलेल्या शेतकरी बांधवाना उच्चशक्तीच्या ट्रक्टरचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.तसेच खरेदी केलेल्या शेतकयाना ट्रक्ट्ररचे वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता  विदर्भ अॅग्रो एजन्सीज, सौंदड चे एलेटी राजा व पंकज इंगळे यांनी परिश्रम घेतले.