24.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home Top News सुषमा स्वराज यांची किडनी फेल

सुषमा स्वराज यांची किडनी फेल

0
19

नवी दिल्ली, दि. १६ – परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची किडनी फेल झाली असून त्यांच्यावर सध्या दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  गेल्या काही दिवसांपासून स्वराज या सार्वजनिक क्षेत्रात फारसा दिसत नव्हत्या आणि आज हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांबाबत प्रश्न उपस्थित होणार. हे लक्षात घेऊनच खुद्द स्वराज यांनी ट्विटरवरून आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे.