गोंदिया;- छोटा गोंदिया येथील रहिवासी मारोतीजी बिसेन यांचे आज २० रोजी दुपारी दुःखद निधन झाले असून, ते (छोटूभाऊ बिसेन किराना) शिशुपाल बिसेन आणि (गुड्डू भाऊ) रामविलास बिसेन यांचे वडील होत. त्यांच्या या अचानक जाण्याने बिसेन परिवारावर व संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.दिवंगत मारोती बिसेन यांच्या पार्थिवावर अंत्येष्टि उद्या शुक्रवार, दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12:00 वाजता पांगोली घाट येथे करण्यात येईल.





