26.5 C
Gondiā
Thursday, July 16, 2026
Home राजकीय अपक्ष नगरसेवक असाटीचा भाजपा प्रवेश

अपक्ष नगरसेवक असाटीचा भाजपा प्रवेश

0
29

तिरोडा,दि.12- नुकत्याच झालेल्या तिरोडा नगरपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले नवनियु्क्त नगरसेवक अशोक असाटी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पालकमंत्री ना.राजकुमार बडोले, भाजपा प्रदेशाधक्ष्य रावसाहेब दानवे, मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, प्रदेश संघटन मंत्री रविजी भुसारी, प्रदेश महामंत्री रामदास आमबटकर, आमदार विजय रहांगडाले,आमदार परीनय फुके, जिल्हाधक्ष्य हेमन्त पटले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.