24.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home Featured News महावितरण गोंदिया परिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी़

महावितरण गोंदिया परिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी़

0
40

गोंदिया ,दि.15:- महावितरण गोंदिया परिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मुख्य़ अभियंता कार्यालय रामनगर येथे साजरी करण्यात आली.परिमंडळाचे मुख्य़ अभियंता श्री जे एम. पारधी यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले अभिवादन केले. यावेळी गोंदिया मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री एल .एम. बोरीकर, सहा. महाव्यवस्थापक (मासं) असित ढाकणेकर, वरिष्ठ़ व्यवस्थापक(मा.स.) श्री रोहित चव्हाण, उपमुख्य़ औद्योगिक संबंध अधिकारी श्री सचिन लहाने, गोंदिया मंडळाचे उपव्यवस्थापक (वि.व.ले.) श्री विवेक काकडे, सहाय्य़क लेखापाल श्री मंगेश माडीवाले, सहाय्य़क लेखापाल श्री अभय मेश्राम, गोंदिया विभागाचे उपव्यवस्थापक (वि.व.ले.) श्री सोनुले, श्री चिंधालोरे,  लघुलेखक  श्री मलखांबे  प्रामुख्याने उपस्थित होते. अमेय पळसोकर, श्री प्रविण कामथे, श्री निलम मेश्राम, श्री नेहरू रणगिरे, श्री केशव बाहेकर, युवराज खोब्रागडे,  श्री खापरे व अन्य़ अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.