24.2 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home Featured News महिला रक्तदान  शिबीर व आरोग्य तपासणी १६ एप्रिलला 

महिला रक्तदान  शिबीर व आरोग्य तपासणी १६ एप्रिलला 

0
24
गोंदिया,दि.15: शहरात  महिला रक्त दान शिभिर येत्या १६ एप्रिल रविवारी जैन भवन, जैन मंदिर गोरेलाल चोक, गोंदिया येथे जेसीई गोंदिया राईस सिटी व आज महिला फोरम दवारे घेण्यात येत आहे. महिला नि रक्तदान करू जीवन दान द्यावे तसे महिला हि एक आई, बहीण, पत्नी, मुलगी, आहे हे जीवन दाता आहे,तरीही महिलांनी तक्तदान करून इतरांना जीवन दान करावे, ज्या महिला रक्तदान नाही करूशकत त्यांची या  शिबीरात येऊन आपले आरोग्य तरी तपासून घ्यावे. व हे रक्तदान शिबीर महिलां करीतच आहे .या शिबिरात ज्यास्तीत जास्त महिलांनी समोर येऊन रक्तदान करावे व आपले नाव नोंदवावे असे आव्हान जेसी मंजू कटरे ९३७३७८१८१७, जेसी सेजल पटेल ९०७५१९३४५४ यांही केले आहे.