28.5 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home Featured News सामूहिक विवाह सोहळ्यात ओबीसी सदस्यता नोंदणी

सामूहिक विवाह सोहळ्यात ओबीसी सदस्यता नोंदणी

0
33

सालेकसा,दि.30- युवा कुणबी समाज समिती साखरीटोल्याच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ओबीसी संघर्ष कृती समितीतर्फे ओबीसी सदस्यता नोंदणी शिबिर घेण्यात  आले. या शिबिरात नऊ जोडप्यांसह दोनशेच्या वर वऱ्हाड्यांनी नावनोंदणी केली.यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, जिल्हा सचिव मनोज शरणागत, जिल्हा संघटक शैलेश बहेकार, सावन डोये, तालुकाध्यक्ष मनोज डोये, संजय बोहरे, गिरीजा मेंढे, उपस्थित होते.  यशस्वितेसाठी  यशवंत शेंडे, पवन पाथोडे, विवेक बहेकार, उद्देश चौरागडे, सुमित मेंढे, धम्मदीप शहारे, लखन बहेकार आदींनी सहकार्य केले.

blank