33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Featured News गोंदिया फस्ट ड्रामेबाज एक्टींंग स्पर्धेचे पुरस्कार वितरण

गोंदिया फस्ट ड्रामेबाज एक्टींंग स्पर्धेचे पुरस्कार वितरण

0
32

blank

गोंदिया,दि.19:- सिध्दीविनायक बहुउद्येशिय क्रिडा संघ गोंदिया व्दारे हॅलो किड्स प्रीप्रायमरी स्कूल व फेम डान्सींग/म्युजीक अ‍ॅकेडमी गोंदिया फस्ट ड्रामेबाज एक्टींग कॉम्पीटशन चे  मेगा फायनल  भवभुती रंगमंदीर येथे पार पडले. कार्यक्रमाला नगपरिषदेचे सीईओ चंदन पाटील, न.प. अध्यक्ष अशोक इंगळे, महिला बाल सभापती अनिता सतिश मेश्राम, सई अभिमन्यू काळे, प्रियंका मेश्राम, वंदना काळे, योजनाताई कोतवाल, सरला काळे,  रतन वासनिक, संजुभाउ इंगळे, डॉ. अजय बिरनवार, अजय मेंढे, सुरेश ठाकरे, दिलीप कोसरे, प्रकाश शर्मा, डॉ. निरज गुप्ता उपस्थित होते.  ओम बिरनवार, शिव भांडारकर, कनक चौकसे, भुमिका हेमने, शुभ अग्रवाल, शुभम अग्रवाल, वैष्णवी ओक्टे, चिंकी अग्रवाल, तन्मय जैन, आराध्या शर्मा, पवनी इंगळे, पुलकीत अग्रवाल, नम्या अग्रवाल इत्यादींना पारितोषीक देण्यात आले. तसेच या कार्यक्रमासाठी आयोजक  नरेंद्र मेश्राम, महेंद्र माने,  सिमा बडे, धर्मराज काळे, सतिश मेश्राम, पुजा शर्मा, किरन दिदी, अभय गुरव, पलाश पांडे, पारस कैतवास, कृतीका अग्रवाल, करणसिंग राहूल बघेले, अभिजीत रघुवंशी, निधी अग्रवाल, भुवन मेश्राम, फालेंद्र, यांनी अथक परिश्रम घेतले.

blank