35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ शेतकरी संपात युवा स्वाभिमानचाही सहभाग

शेतकरी संपात युवा स्वाभिमानचाही सहभाग

0
29

गोंदिया,दि.०५- शेतकरी बांधवांच्या न्याय मागण्या व स्वामीनाथन आयोग लागू करण्यासह दुधाला ५० रुपये दर ,शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीला घेऊन आज आयोजित महाराष्ट्र बंद ला गोंदिया जिल्हा युवा स्वाभिमानचा पाठिंबा असून आंदोलनात सहभागही असल्याचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी कळविले.

blank