23.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ युवा स्वाभिमानची नागपूर रवीभवनात रविवारला बैठक

युवा स्वाभिमानची नागपूर रवीभवनात रविवारला बैठक

0
17

गोंदिया,दि.०९- गोंदिया जिल्ह्यातील युवा स्वाभिमान संघटनेचा आढावा घेण्यासाठी उद्या रविवार ११ जून रोजी दुपारी १२ वाजता रविभवन येथे आयोजित करण्यात आली आहे. आढावा युवा स्वाभिमानचे संस्थापक आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शिका सौ.नवनीत राणा यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आहे. या सभेला जिल्ह्यातील युवा स्वाभीमानच्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी केले आहे.