31.4 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ कृष्णा भवरजार यांचे निधन

कृष्णा भवरजार यांचे निधन

0
17

blank

गोंदिया,दि.१३-गोंदिया नगर पालिका क्षेत्राचे मागासवर्गिय नेते कृष्णा भवरजार यांचे आज रविवारला निधन झाले.त्यांच्यावर उद्या सोमवारला दि.१४ येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.