34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ सटवा येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

सटवा येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

0
22

blank

गोरेगाव,दि.14: तालुक्यातील सटवा येथे सरपंच रमेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. सदस्य रोहिणी वरखडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद निधीतून तयार करण्यात येणाèया सिमेंट क्रांकेट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. सदर रस्ता इंद्रराज पटले ते टिकाराम पारधी यांच्या घरापर्यंत तयार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य पुष्पराज जनबंधू, उपसरपंच उमराव कडूकार, धर्मराज ठाकूर, डॉ. के.टी.कटरे, हिवराज ठाकूर, भोजराज बघेले, पुष्पा चौधरी, शांता रहांगडाले, कला पंधरे, कौशल्या रहांगडाले, भोजराज कटरे, कन्हैयालाल कोल्हे, विनोद पटले, टिकाराम पारधी, उमराव रहांगडाले, धनराज ठाकूर, ताणू पारधी, नूतन बिसेन, नानू रहांगडाले, ग्रामसेविका सविता पाटील, नितीन कटरे, चंद्रहास पारधी उपस्थित होते.

blank