24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home Top News मंत्रालयाबाहेर पुन्हा एकदा शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्रालयाबाहेर पुन्हा एकदा शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
22

मुंबई दि. २३ :- – मंत्रालयाच्या गेटसमोर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे. 56 वर्षीय शेतकर्‍याने शुक्रवारी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. गुलाब मारुती शिंगारी असे आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे. सुरक्षा रक्षकांनी गुलाब शिंगारी यांना ताब्यात घेतले आहे.