34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ भाजयुमो कार्यकारिणीचे विस्तार

भाजयुमो कार्यकारिणीचे विस्तार

0
26

blank

गोंदिया,दि.२७- गोंदिया जिल्हा भारतीय जनता युवामोर्चा कार्यकारिणीचा विस्तार जिल्हाध्यक्ष पंकज राहंगडाले यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,जिल्हा संघटन महामंत्री बाळा अंजनकर यांच्या आदेशावर,सदस्य विनोद अग्रवाल व शहरध्यक्ष सुनील केलनका यांच्या समंतीने केले आहे.त्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवामोर्चा जिल्हा महामंत्री पदावर अभय मानकर,जिल्हाउपाध्यक्षपदी दीपम देशमुख,जिल्हासचिव ओमप्रकाश हरिणखेडे व पुष्पराज जनबंधू तसेच युवती मोर्चा जिल्हा महामंत्रीपदावर मौसमी सोनछात्रा यांची निवड केली आहे.यावेळीऋषिकांत साहू,पंकज सोनवाने,समीर आरेकर,नगरपरिषद सभापती दीपक बोबडे,रोहित अग्रवाल,विकास नागरिकर,पारस पुरोहित,सोहन शेंद्रे,सचिन शेंद्रे,बबली गौर,अक्षय वासनिक,विकास ब्राम्हणकर,अमन हरिणखेड़े उपस्थित होते.

 

 

blank