24.4 C
Gondiā
Monday, August 31, 2026
Home विदर्भ खापा चौकात टिप्परच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

खापा चौकात टिप्परच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

0
28

तुमसर,दि.29ः तालुक्यातील खापा चौकात आज गुरुवारला दुपारच्या सुमारास भरधाव जाणार्र्या टिप्परच्या मागच्या चाकात येऊन मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या अपघातात मृत झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव ईजराइल शेख रा.मोहाडी असे असल्याचे बोलल्याचे जाते.