37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News लढाऊ विमान कोसळले

लढाऊ विमान कोसळले

0
41

blank

नाशिक,दि.27ः– निफाड तालुक्यातील वावी ठुशी शिवारात लष्कराचे लढाऊ विमान कोसळले. वैमानिकांना प्रशिक्षण देत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. विमानात दोन प्रशिक्षणार्थी वैमानिक होते. दोघांनी प्रसंगावधान दाखवून विमानातून पॅराशुटच्या सहाय्याने उड्या घेतल्या. वैमानिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.आज (बुधवार) सकाळी लष्कराचे एचएएल सुखोई 30 क्रमांक 210 विमान कोसळले. विमान जमिनीवर कोसळताच जळून खाक झाले आहेत. अपघात झाला तेव्हा शेतात काही मजूर काम करत होते. ते थोडक्यात बचावले

blank