25.2 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ बसचालकाच्या सतर्कतेने टळला अपघात

बसचालकाच्या सतर्कतेने टळला अपघात

0
37

गोंदिया,दि.27ः- गोंदिया आगाराची देवरी-गोंदिया ही बस गोंदियाला परत येत असताना जिल्हाधिकारी कार्यालय चौकाजवळील पांगोली नदीपुलाजवळ सिमेंट घेऊन जाणार्या मॅटाडोरने बसला धडक दिली.या धडकेत बसचे पत्र फाटले गेले.मात्र बस चालकाने सतर्कता दाखवित पुलाच्या अगदी जवळ बस थांबविल्याने नदीपात्रात कोसळण्यापासून बचावली.मॅटाडोर हा फूलचूरकडून खमारीकडे जात होता.या अपघातात कुठल्याही प्रवाशाला मात्र दुखापत झालेली नाही.

चालक नाटेश्वरी बनले शेकडो प्रवाशी विद्यार्थी करीता देवदुत– गोंदिया आगाराची प्रवाशी बस देवरी वरून निघाली असता खमारी पान्गोली नदी पुला जवल सिमेन्ट वाहून नेनार्या मेटाडोर नि धडक दिली, पण कर्तव्यदक्ष चालक नाटेश्वरी यांच्या सतर्कतेने कुनाही प्रवाशी ना इजा झाली नाही पण एस टी बस चा चेन्दा झाला