33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News काँग्रेस नेत्याची सेवाग्राम आश्रमात मांदियाळी

काँग्रेस नेत्याची सेवाग्राम आश्रमात मांदियाळी

0
36

blank

आश्रमातील प्रार्थनासभा संपल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक होणार आहे, त्यासाठी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते वर्ध्यात दाखल झाले आहे. यामध्ये अंबिका सोनी, मोतीलाल व्होरा, ए. के. अँटोनी, अहमद पटेल, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत,माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि आमदार विश्वजित कदम आदि प्रार्थनासभेसाठी आश्रमात दाखल झाले आहे.

blank