33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता बसखाली महिलेचे दोन्ही पाय चिरडले

बसखाली महिलेचे दोन्ही पाय चिरडले

0
29

साकोली,दि.27: राज्य परिवहन महामंडळाच्या वेगात असलेल्या एसटी बसच्या चाकाखाली रस्तावरुन जाणारी महिला आल्याने महिलेचे दोन्ही पाय चिरडल्याची घटना येथे आज बुधवारी(दि.27) दुपारी घडली. साकोली तालुक्यातील एकोडी येथे सत्यभामा बारकू मेश्राम (६०) ही महिला रस्त्यावरून जात असताना बसखाली येऊन तिचे दोन्ही पाय गेले. तिला गंभीर अवस्थेत नागपूरकडे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

blank