43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Featured News नाशकात वीज पडून दोन ठार, १५ जखमी

नाशकात वीज पडून दोन ठार, १५ जखमी

0
27

वृत्तसंस्था
नाशिक-जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वार्‍यासह आलेल्या मुसळधार पावसासोबतच वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला असून, अन्य १५ जण जखमी झाले आहेत.
शुक्रवारी सायंकाळपासून नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. एका शेतात काही मजूर काम करीत असताना अचानक त्या भागात वीज कोसळली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले, अशी माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली.
अन्य एका ठिकाणीही वीज कोसळली. यात सात जण जखमी झाले. या सर्व जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहे.

blank