24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ बाबुराव नेवारे यांना मातृशोक

बाबुराव नेवारे यांना मातृशोक

0
29

नवेगावबांध,दि.20ः- येथील सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार बाबुरावजी नेवारे यांच्या आई राईबाई विक्रमजी नेवारे यांचे वयाच्या ८६व्या वर्षी वृद्धापकाळाने आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, ३ मुले एक मुलगी नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.