24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ भाजपचे जेष्ठ नेते नारायणभाऊ येडे यांचे निधन

भाजपचे जेष्ठ नेते नारायणभाऊ येडे यांचे निधन

0
14

 गोरेगाव,दि.१७ः भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते व गोरेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती चांगोटोला निवासी नारायणभाऊ येडे यांचे 16 आगष्ट 2026 रोज रविवारला रात्रि 10.30 च्या दरम्यान अल्पशा आज़ाराने निधन झाले.त्यांच्यावर आज १७ आँगस्टला सकाळी ११ वाजता चांगोटोला येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.