साखरीटोली,दि.31-राजाभोज पोवारसंघ साखरीटोला क्षेत्रच्यावतीने राजाभोज जयंती व पोवार महासम्मेंलन उद्या शनिवारला(दि.१)ला सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आले आहे.जिल्हा परिषद शाळा कवडीच्या पटागंणात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोतनभाऊ रहागंडाले तर उदघाटन प्राचार्य ओ.सी.पटले यांच्या हस्ते होणार आहे.दिप प्रज्वलक म्हणून qहगणा पोवार समाज संघटनेचे अध्यक्ष गणेश पारधी उपस्थित राहणार आहेत.शोभायात्रा शुभारंभ अतिथी म्हणून आमगाव पोवार समाज संघटनेचे सचिव राजूभाऊ पटले यांच्यासह माजी उपसभापती जयकृष्ण रहागंडाले,सरंपच किशोर रहागडाले,माजी सरपंच नोहरलाल चौधरी,रवीलाल ठाकरे,नानु बिसेन,उपसरपंच विनोद ठाकरे,अज्जू रहागंडाले,बबलू बिसेन,सरपंच इंदिरा चौधरी,ढिवरु शरणागत,उपसरपंच देवेंद्र अंबुले,रामु कटरे,,सरपंच सुनिताबाई तुरकर,लक्ष्मण राणे,शामशंकर बघेले,द्वारकाबाई पटले,निलाबाई ठाकरे,दुर्गेश्वरीबाई बोपचे,चंद्रकांताबाई रहागंडाले यांच्यासह मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे संगठन सचिव खेमेंद्र कटरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.





