गोंदिया,दि.07:- जेसीआई गोंदिया राईस सिटीच्या वर्ष २०२० च्या अध्यक्ष निव़डीकरीता राईस मिलर्स असोसिएशन येथे पार पडलेल्या राईस सिटीच्या शपथ कार्यक्रमात माजी अध्यक्ष जेसी रवी सपाटे यांनी २०२० च्या अध्यक्ष जेसी ऋतुजा खेडीकर यांना शपथ दिली.ऋतुजा खेडीकर यांनी आपल्या २०२० संपूर्ण शपथ देत २०२० वर्षात जेसीआई गोंदिया राईस सिटीला शिखरावर नेण्यार असल्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल उपस्थित होते.यावेळी जेसीआय विभागाचे अंचल अध्यक्ष जेसी वलुरी श्रीनिवास व उपाध्यक्ष जेसी माधव शर्मा,जेसीआईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम मोदी, जेसी मंजू कटरे, सचिव भारत चंद्रबघेले,आषिता शर्मा,सौरभ अग्रवाल,सौरभ जैन,अंकुश डोडानी,वासुदेव रामटेकेर,महेश ठाकरांनी, ग्रौव बैस, भावना अग्रवाल, हर्ष अग्रवाल, तसेच जेसी मधुलिका नागपुरे, मीनाक्षी कटरे, कल्याणी डहारे, राजा मिश्रा, रोहित झा, प्रणय अग्रवाल, पियुष गोसेवाडे, आकाश कटरे, वैभव बैले, सभांना अंसारी, तुषार वेचावानी, विशाल ठाकूर, संध्या वहाणे, सुरेखा बोरकर, सुमित पांडे, सौरभ रोकडे, नरेंद्र गौतम, जय शर्मा, मंगला थानराटे, कृष्णा शेंडे, दीपाली वाढई, गौरव बिसेन, भूमिका खटवानी, हिरानंद भगतांनी, सौरभ डोडानी, कल्याणी गाडेकर, श्रध्दा यादव, त्रिवेणी डोहरे, संजना नंदनवार, हजोत शिंग गृरुदत्ता, आयुष्य अग्रवाल, माणसी कटरे, राज नायडू, लिन्टा सोनवाने, सुधीर सोनवणे इत्यादी सदस्यांनी कर्यक्रमाला उपस्थिती लावली होती.





