33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ मिराबाई डोंगरवार यांचे निधन

मिराबाई डोंगरवार यांचे निधन

0
48

बोंडगाव देवी,दि.08-अर्जुनी तालुक्यातील चान्ना(बाक्टी) येथील मिराबाई विश्वनाथ डोंगरवार वय 82 यांचे दीर्घ आजाराने आज 8 फेबुवारीला सकाळी सात वाजता निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज तीन वाजता गावाशेजारील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या मृत्यू पश्चात दोन मुले ,दोन मुली ,नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.