28.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home राजकीय पालकमंत्री सुनील केदार यांचा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री सुनील केदार यांचा दौरा कार्यक्रम

0
250

भंडारा,दि. 23:- जिल्हयाचे पालकमंत्री तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार हे 24 एप्रिल 2020 रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे आहे. सकाळी 8 वाजता नागपूर येथून वाहनाने तुमसरकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता तहसिल कार्यालय, तुमसर येथे बैठकीस उपस्थित राहतील.  11 वाजता तहसिल कार्यालय, मोहाडी येथे बैठक, दुपारी 12 वाजता तहसिल कार्यालय, भंडारा येथे बैठक, 1.30 वाजता तहसिल कार्यालय, लाखनी येथे बैठक, 2.30 वाजता सकोली विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 4 वाजता तहसिल कार्यालय, सकोली येथे बैठक, सायंकाळी 5.30 वाजता तहसिल कार्यालय, लाखांदूर येथे बैठक व 7 वाजता तहसिल कार्यालय, पवनी येथे बैठक घेतील.  रात्री 7.30  वाजता मोटारीने नागपूरकडे रवाना होतील.