33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय आमदार अग्रवालांनी धरले तहसिल प्रशासनाला धारेवर

आमदार अग्रवालांनी धरले तहसिल प्रशासनाला धारेवर

0
194

गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया तहसिल कार्यालयातील भोंगळ कारभारावर अधिकारी व कर्मचारी यांना चांगल्याच शब्दात ठणकावले.एकीकडे कोरोना संसर्गामुळे 50 वयावरील व्यक्तींना घराबाहेर पडू नये असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोंदीसह मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी दिलेला असतांना तहसिलकार्यालयातील कर्मचारी वयोवृध्दनागरिकांना योजनेच्या लाभासाठी कार्यालयात बोलावणे कितपत योग्य असा प्रश्न तहसिलदार राजेश भांडारकर यांना विचारत संबधित कर्मचार्याला चांगलेच धारेवर धरले,त्याचा हा बोलका व्हिडीओ.

blank