युवकाची गळफास लावून आत्महत्या

0
77

चिचगड:- चिचगड येथून बारा किलोमीटर असलेल्या हळदी गावातील युवक अनिल मोहनलाल कोल्हारे वय 24 वर्ष हा हैदराबादला कमीविण्याकरता जात आहे. म्हणून घरून निघाला आणि सिंधीबिरी इथे येऊन आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना आज दिनांक आठ रविवारची सुमारे दहा ते बारा वाजे दरम्यान चि आहे . या गुन्ह्याची नोंद चिचगड पोलिस स्टेशनला झालेली असून.या प्रकरणाचा तपास ये एस आय सोनजाल करीत आहे.