चिचगड जवळ झालेला मोटरसायकलअपघातात एक मृत

0
633

*चिचगड-१—चिचगड वरून पिडंकेपारला गावाकडे जात असलेल्या हिरो होंडा साईन MH.40-S.5631मोटारयाकलस्वारापैकी सिरपुर फाट्याजवळ झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

मृतकाचे नाव  ईश्वर वाघमारे वय२२राहणार पिडंकेपार असे आहे.  गाडी चालवणारा संदीप बागडेहरिया हा गाडीवर चौबल सीट जाताना  गाडीचा संतुलन बिघडल्याने. रस्त्याच्या कडेला असलेल्या पळसाच्या झाडाला मोटारसायकल आढळली हा अपघात इतका जबरदस्त होता की त्यात एक जागेवर मरण पावला. संदीप बागडेहरिया याला डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.आणि विशेष म्हणजे जो सर्वात शेवटी बसला होता त्याला कुठलाच मार लागलेला नाही. या अपघाताची नोंद पोलीस स्टेशन चिचगडला झाली असून पोलीस हवालदार कमलेश शहारे पुढील तपास करीत आहेत.