34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता डवकी/ शिलापूरच्या ग्रामसेवकाने केली आत्महत्या

डवकी/ शिलापूरच्या ग्रामसेवकाने केली आत्महत्या

0
30

blank

गोंदिया,दि.11- जिल्ह्यातील देवरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या डवकी/ शिलापूर येथील ग्रामसेवक मोहन गोपीचंद हिंगे यांनी आज 11 जानेवारीला आपल्या राहत्या घऱी नवेगावबांध येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसून नवेगावबांध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

blank