33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता धानाचा पोते नेणाऱ्या ट्रकला अपघात

धानाचा पोते नेणाऱ्या ट्रकला अपघात

0
20

blank

गोरेगाव,दि. 17 जानेवारी : गोंदिया – कोहमारा मार्गावरील ग्राम भंडगानजिकच्या पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास धानाचे पोती वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली. अपघात झालेल्या ट्रक : एम. एच. 40 ए. के. 0098 चा  वाहन चालक गंभीर जख्मी झाला असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहन भरधाव वेगात होते. वाहनाने झोका घेतला आणि दुसर्या झोक्याला ट्रक पलटल्याने अपघात  झाला.

blank