परिक्षार्थी विद्यार्थीनीची छेड काढणारा तो….संस्थापक शिक्षक कोण

0
22

गोंंदिया,दि.22ः सध्या महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाच्यावतीने इयत्ता 10 वीची परिक्षा सुरु असून गोंदिया तालुक्यातील एका शाळेच्या संस्थापक असलेल्या शिक्षकांने दोन दिवसापुर्वी परिक्षार्थी विद्यार्थीनीच छेड काढल्याच्या घटनेला पेव फुटले आहे.सदर संस्थापक शिक्षकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याचेही वृत्त असून याप्रकरणात मात्र पोलिसात तक्रार दाखल नसल्याने तो छेड काढणारा शिक्षक कोण………अशा चर्चा रंगल्या आहेत.