29.8 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home गुन्हेवार्ता तिरोडा-बिरसी रस्त्यावर भीषण अपघातः ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

तिरोडा-बिरसी रस्त्यावर भीषण अपघातः ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

0
175

तिरोडा,दि.१७ः तालुक्यातील तिरोडा-बिरसी राज्यमहामार्गावरील पटले पेट्रोलपंपासमोर १६ एप्रिलच्या रात्री झालेल्या अपघातात भाजपचे कार्यकर्ते डिलेश पारधी यांचे निधन झाले.पारधी हे मोटारसायकलने जात असताना ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.डीलेश चोपसिंगजी पारधी यांच्यावर आज १७ एप्रिल रोजी बालाघाट जिल्ह्यातील रानी मोहगाव या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

blank